खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे यांचेकडुन एम. डी. (मेफेड्रोन) हा अंमली पदार्थ विक्री करणारे रॅकेटचा पर्दाफाश करून १,००,९२,०००/- रू किमंतीचा ९९९.२ ग्रॅम वजनाचा एम. डी. (मेफेड्रोन) हा अंमली पदार्थ व इतर वस्तु जप्त केले बाबत.
खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर यांनी कापुरबावडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ७५६/२०२५ एनडीपीएस अॅक्ट १९८५ कलम ८ (क), २१ (ब), २१ (क), २९ या गुन्हयाचे तपासादरम्यान यातील आरोपीत नामे १) सचिन सुभाष चव्हाण यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन २९. ०६ ग्रॅम वजनाचा एम. डी. (मेफेड्रोन) हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. सदर गुन्हयाचे तांत्रिक विश्लेषन व गुप्त बातमीदाराचे आधारे आरोपी नामे २) रवि शामवीर डागुर यास ताब्यात घेवुन त्याचे अंगझडती मध्ये ३४ ग्रॅम वजनाचा व घरझडतीमध्ये ९२२ ग्रॅम वजनाचा एम. डी. (मेफेड्रोन) हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. सदर गुन्हयाचे तपासामध्ये एकुण ६ आरोपीना अटक करण्यात आलेली असुन त्याचेकडुन ९९९.२ ग्रॅम वजनाचा एम. डी. (मेफेड्रोन) हा अंमली पदार्थ व मोबाईल असा एकुण १,००,९२,०००/- रू किमंतीचा माल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि /सुनिल तारमळे, नेम खंडणी विरोधी पथक, ठाणे करीत आहे.

सदरची कारवाई श्री.अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), ठाणे, श्री. विनय घोरपडे, सहायक पोलीस आयुक्त, शोध-२, गुन्हे शाखा, ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शैलेश साळवी, सपोनि /सुनिल तारमळे, सपोनि/कृष्णा गोरे, सपोनि/कापडणिस, पोउपनिरी/तावडे, सहापोउपनिरी/भोसले, सहापोउपरी / कानडे, पोहवा/ठाकुर, राठोड, शिंदे, १०१५ पाटील, गायकवाड, जाधव, गडगे, मपोहवा/पावसकर, चापोहवा / हिवरे, पोना / हासे, मधाळे, पोशि/वायकर, शेजवळ, ढाकणे, पाटील, मपोशि / भोसले, यानी केली आहे.सदरची कारवाई श्री.अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), ठाणे, श्री. विनय घोरपडे, सहायक पोलीस आयुक्त, शोध-२, गुन्हे शाखा, ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शैलेश साळवी, सपोनि /सुनिल तारमळे, सपोनि/कृष्णा गोरे, सपोनि/कापडणिस, पोउपनिरी/तावडे, सहापोउपनिरी/भोसले, सहापोउपरी / कानडे, पोहवा/ठाकुर, राठोड, शिंदे, १०१५ पाटील, गायकवाड, जाधव, गडगे, मपोहवा/पावसकर, चापोहवा / हिवरे, पोना / हासे, मधाळे, पोशि/वायकर, शेजवळ, ढाकणे, पाटील, मपोशि / भोसले, यानी केली आहे.